Online Application for Passport मोबाईल वरून ऑनलाइन एप्लीकेशन करा पासपोर्टकरीता

Online Application for Passport तुम्हाला जर पासपोर्ट काढायचा असेल आणि कोरोना काळामध्ये तुम्हाला घराबाहेर पडता आले नसेल, तर काळजी करण्याचे कारण नाही कारण आता तुम्हाला पासपोर्ट बनवण्यासाठी यापुढे पासपोर्ट ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही आहे आता तुम्ही घरी बसून पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. पासपोर्ट अर्ज करण्यासाठी पासपोर्ट सेवा app आणि वेबसाईटचा (https://passportindia.gov.in) वापर तुम्ही करू … Read more