Coronavirus Precautions Booster Dose | कोरोना संसर्ग बूस्टर डोस

Coronavirus Precautions Booster Dose सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याकारणाने आजपासून 10-1-2022 संपूर्ण देशामध्ये प्रिकॉशन डोस देण्यास सुरुवात झालेली आहे. हा डोस फ्रन्टलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी व 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आजारी लोकांना दिला जाईल. ज्या व्यक्तीने कोरोनाचा दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे, या सर्व लोकांकरिता कोरोनाच्या प्रिकॉशन डोस साठी चा … Read more