Dehu देहु

देहू Dehu गाव पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. संत श्रेष्ठ सद्गुरु तुकारामांच्या भक्तिरसाने न्हाऊन निघालेल्या तीर्थक्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र देहू साधासुधा देहू गाव तुकारामाची वैकुंठगमनाची मूर्ती महाद्वारावर विराजित झालेलं हे मंदिर विठ्ठल-रखुमाईच तुकारामाचे धाकटे चिरंजीव नारायण बाबाने 1723 मध्ये बांधले.

Dehu देहु

तुकारामाने ज्या मोरे कुळात जन्म घेतला, त्या घराण्याच्या पुरुषापासून विश्व मनापासून घराण्यात विठ्ठल भक्तीची परंपरा. या मूर्ती मंदिरातली विठ्ठलमूर्ती तेव्हापासूनची मंदिरांचा समूह म्हणजे देऊळवाडा . या देऊळवाड्यातच इनामदारांचा वाडा आहे. तिथे तुकोबांचे घर होतं. तुकारामांचे वंशज राहतात. देऊळ घाटात शेजारीच हा इंद्रायणीचा डोह आहे. त्या काळच्या धर्ममार्तंडांनी यांनी तुकारामाचे ग्रंथ याच डोहात बुडवले आणि तेरा दिवसांनी त्यातल्या भक्ती सामर्थ्याच्या बळावर त्याने ह्या वर तरंगल्या. त्याला साक्षी असणारी इंद्रायणी नदी व तिच्या काठावर असलेल्या वैकुंठधाम या ठिकाणांवर संत तुकाराम सदैव वैकुंठाला गेले अशी मराठी मनाची श्रद्धा आहे.

शासनाची भूमिका

ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांचे अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकविले. तो भंडाऱ्याचा डोंगर देहू Dehu पासून केवळ सहा किमी अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिलेला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदाकरांनी बुडवले तो डोह इंद्रायणी काठी आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर तरुण आले होते.

Dehu गावात वृंदावन विठ्ठल मंदिर चोखामेळाचे मंदिर इत्यादी स्थानी दर्शनीय आहेत. तुकाराम बीजेला म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो. इंद्रायणीकाठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आलेला आहे. संत तुकारामाचे अभंग संगमरवरी दगडावर कोरून मंदिराला सजवण्यात आले आहे. देहू आळंदी विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून, संबंधितांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.

See also  Ashtavinayak Ganpati अष्टविनायक गणपती नावे

Dehu आळंदी परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिलेला आहे. या निधीतून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरा भोवतीच्या परिसराची सुधारणा करण्यात येत आहे. तसेच नदीकाठी घाट बांधण्यापासून धर्मशाळा उद्याने वाहनतळ इत्यादींची रुंदीकरण अशी कामे प्रस्तावित आहेत. देहू येथील बांधकामे पाडण्यास सुरुवात झाल्यानंतर ही बांधकामे काढल्यानंतर लगेच रस्ते करून डांबरीकरण केले जाणार आहे. आळंदी मंदिरालगतच्या भूसंपादन कायद्यानुसार नोटीस देण्यात आलेली होती. या मिळकती ताब्यात घेऊन रस्त्याचे काम कधी जाणार आहे.

पालखीचा मुक्काम

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग तसेच पालखी तळाच्या ही सुधारण्याचे काम करण्याची नाही. लोणी, काळभोर येथे नवा पालखीतळ करण्यात आला आहे. पालखीचा मुक्काम लासुरने सिद्ध होत आहे. येथून पालखीतळ विकसित केला आहे.

 देहू मंदिर Dehu Temple

पुण्यापासून मुंबईकडे (Pune to Mumbai) जाताना 25 किमी वर देहू हे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले छोटेसे गाव आहे. वारकरी आणि भक्ती संप्रदायाचे संत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई यांच्या पोटी जन्मलेल्या तुकाराम महाराज यांचे आडनाव अंबिले होते.

त्यांच्या घरातील मूळ पुरुष विश्र्वंभरबुवा हे महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. गाथा आणि अनेक अभंगांच्या रूपात संत तुकाराम महाराज आजही आपल्याला भेटतात श्री संत तुकाराम महाराज हे श्री विठोबाचे भक्त त्यामुळे प्रत्येक आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्वर महाराजांचे प्रमाणे तुकाराम महाराजांचीही पालखी पंढरपूरला जात असते.

विठ्ठल मंदिर जुने शिवमंदिर इंद्रायणीचा डोह ही देहूतील पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. जवळच रामचंद्र डोंगर भंडारा डोंगर आहे. संत तुकाराम महाराज चिंतनासाठी साधनेसाठी भंडारा डोंगरावर जात असत.

तुकारामांची कीर्ती Tukaram Maharaj

Dehu ही संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. पण या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्मारकाची आज कमालीची दुरवस्था आहे. महाराष्ट्राच्या लेखी तुकारामांचे जन्मस्थान शेक्सपिअरच्या जन्मस्थान आहे. तितकेच महत्त्वाचे असायला हवे होते. पण हे कोणी समजू शकणार नाही. महाकवींची जम्मू क्षेत्र धर्मनिरपेक्ष अर्थाने तीर्थक्षेत्र आहे. शेक्सपियरवर इंग्रज जेवढ प्रेम करतात.

See also  Diwali Crackers फटाक्यांची सुरुवात कशी झाली?

त्याहूनही जास्त प्रेम आम्ही ज्ञानदेव तुकोबांवर करतो. पण अर्थातच आमच्या प्रेमाला धार्मिकतेची काहीशी झालं सुद्धा आहे. कारण आमच्या या प्रेमाला धार्मिक तिची काहीशी झालं सुद्धा आहे. कारण आमच्या मातृभूमी तलाव आणि वारकरी संतांनी आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जुन्या जुन्या संस्काराची ते निगडित राहिलेल्या आहेत. यामुळे धर्म आणि काव्य जीवन आणि वांग्मय भाषा परंपरा यांची सहजासहजी फारकत म्हणून आपल्याला जमणार नाही.

देहू तील चमत्कार

मराठी भाषेतले सर्वश्रेष्ठ कवी तुकाराम महाराज जगातल्या महान कवींमध्ये त्यांची गणना होते. हे मान्य करायला कवी वारकरी किंवा हिंदू कविता भारतीय असले पाहिजे असे नाही. तुकोबांचे जन्मस्थान देहू पुणे शहरापासून जवळच आहे. देहू हे नुसतंच तुकोबाचे जन्मस्थान नाही. तर ती त्यांची कर्मभूमी सुद्धा आहे. याच देहू गावी इंद्रायणी नदीच्या डोहात तुकारामाचे कर्तुत्वाची बुडवलेल्या वह्या तेरा दिवसांनी पुन्हा कोरड्या निघण्याचा चमत्कार याच कर्मभूमी झालेला आहे.

पालखी माहिती

संत तुकोबाचे 1649 मध्ये निर्माण झाले. या घटनेला आता तीनशे चाळीस वर्षे उलटून गेली. त्यानंतर पुढे देहूहून तुकोबांच्या पादुकांची पालखी प्रत्येक आषाढीला पंढरीची वारी करू लागलेली आहे आणि आज ही परंपरा चालूच आहे. आळंदीहून निघणारी ज्ञानदेवांची देहूहून निघणारी तुकोबांची आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून निघणार आहे. तर पालख्या आणि दिंड्या मिळून केली जाणारी ही वारी महाराष्ट्राची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपराच आहे. सर्व जगाचे लक्ष ती हळूहळू वेधून घेत आहे.

Dehu गावाची अवस्था

इंद्रायणी नदीजवळ देऊळवाडा आहे आणि देऊळ वाड्यात पाणी दरवाजा अलीकडेच ओसरीवर असते. तर एक भागीदारीचा डोह येथे तुकोबांच्या वह्या उडवण्यात आल्या होत्या. त्या तरंगून आल्या अशी आख्यायिका आहे. ही फार महत्त्वाची जागा आपण या स्थानाची दुर्दशा पहावत नाही. जुन्या पडीक मंदिर व विखुरलेले भग्नावशेष, छप्पराचे पत्रे उडाले तुकोबांच्या वह्या डोहातून कोरड्या निघाल्यात त्यात आज गावातील सांडपाणी साचतो आहे.

See also  Hindu Religion and It's Culture | देवदर्शनासाठी मंदिरात जाता मग प्रथम पायरीला नमस्कार का करतात?

दहा बारा वर्षांपूर्वी तर जलप्रदूषण आणि या डोहातले हजारो मासे तडफडून मेले सुदैवाने याचा संपूर्ण अक्षय असून आजार झालेला नाही. आज या डोहात आणि इतरत्र चोरून मासेमारी सुद्धा चालते. माशांचा झाल्यास पाण्याचं प्रदूषण जास्त वाढणार आहे. इथल्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की, ते वारी करतात.

कार्तिकीला देऊन माझे आळंदीला जातात अशीही समजूत आहे. आणखीन एक लोकपरंपरा अशी आहे की, जेव्हा तुकोबा वैकुंठाला गेले. तेव्हा त्यांची कन्या भागीरथी ही आपल्या सासरी म्हणजे डोहा पलीकडे येलवाडी आहे. ती तुकोबांच्या योगाची कल्पना सहन न होऊन तिने जीव देण्यास याच डोहात उडी घेतली. त्यावेळी या डोळ्यातल्या माशांनी तिला वरच्यावर झेलून पुन्हा सुखरूप काठावर आणले. बाबा गेले कोण्या गावा,

भागीरथी करी धावा,
उडी डोहात टाकली.
अशी नामांकित परंपरा रचना आजही गायली जाते.

लोकांच्या श्रद्धेची दखल ब्रिटिश सरकारने घेतली होती. ब्रिटिश काळापासून मुंबई पोलीस देहू येथील इंद्रायणी नदीत मासेमारीला बंदी आहे. डोहाच्या खाली सुद्धा ईद्रायनी संगमापर्यंत हे माशांना अभय क्षेत्र आहे. पूर्वी देहूच्या फुलाशी फलकावर या मासेमारी विरुद्ध इशारा दिला होता.

आज तो फलक गायब झालेला असून पुन्हा नवा फलक लावण्याची दक्षता कोणीच घेत नाही किंवा इतर क्षेत्राप्रमाणे व्यापारीकरण झाले नाही ही गोष्ट जरी भाग्याची असली, तरी वस्तुतः महाराष्ट्राच्या लेखी जन्मस्थान महत्त्वाचा असायला पाहिजे होतं तसं ते दिसत नाही. अश्या प्रकारे देहू हे गाव आहे. तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या.

“तुम्हाला आमचा लेख Dehu देहु विषयी कसा वाटला ते, आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”

Leave a Comment