Baji Pasalkar बाजी पासलकर

चला तर आज आपण एका वीर बाजी पासलकर Baji Pasalkar हे बारा मावळांपैकी एक असलेल्यामोसे खोऱ्यातील ८४ खेड्यांचे राजे होते, पासलकर ह्यांनी शिवाजीराजेंच्या सैन्यात हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले, बाजी पासलकर हे स्वतःच्या बलिदानाद्वारे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण करणारे एक वीर सेनानी होते.

Baji Pasalkar बाजी पासलकर

बाजी पासलकर Baji Pasalkar हे मुसे मावळखोऱ्याचे वतनदार. निगडे-मुसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून, धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या अखत्यारीत होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते. तंटे सोडविण्यात ते हुशार होते.

शहाजीराजेंना पुण्याची जहागीर मिळाली होती. तेथ रहात असलेल्या शहाजीपुत्र शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरुवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या अदिलशाही दरबारात शिवाजीराजेंच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

फत्तेखानाने जेजुरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून तो किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.

लढताना एक घाव बाजी पासलकरांच्या पाठीमागून त्यांच्या समशेरधारी उजव्या हातावर झाला. वेदनेने कळवळलेले बाजी त्या वार करणाऱ्याचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली. पासष्ट वर्षांचे बाजी पडले. आपले काम फत्ते झाले हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत मागे वळून पळून गेला.

कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला. आपल्या धन्याचे जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती.

पुरंदर किल्ला येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेले कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटते तसे राजे पालखीकडे धावले. शिवाजीच्या मांडीवर डोके ठेवून बाजी पासलकरांनी प्राण सोडला.. त्यादिवशी २४ मे १६४९ ही तारीख होती.

मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला, पण बाजी पासलकर यांच्यासारखा वीर रणी पडला.बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. वीर बाजी पासलकर (देशमुख) हे हिंदवी स्वराज्यासाठी पहिले बलिदान देणारे वीर होते.

पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे. बाजी पासलकरांची समाधी सासवड येथे आहे. बाजी पासलकर यांचे स्मारक पुण्यातील दत्तवाडी येथे तानाजी मालुसरे रोडवर आहे.

चला तर आज आपण बाजी पासलकर यांच्या विषयी परिपुर्ण माहिती बघणार आहोत की शिवरायांचे मावळे असताना यांनी आपल्या स्वराज्य विषयी किती इमानदारी व त्यांची निष्ठा प्रस्थापित केली.
बाजी पासलकर हे राजपूत घराण्यातील असून ते सूर्यवंशी होते त्यांच्या वडिलांचे नाव येसाजी होते यांचे घराणे यवनी सत्तेच्या जुलमाला कंटाळून गेले होते त्यामुळे यांचे घराणी महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले बाजी पासलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती होते

See also  Sharad Pawar Family Tree शरद पवार वंशावळ

बाजी पासलकर Baji Pasalkar हे छत्रपती शिवाजी महाराजांची एक निष्ठावंत पहिले सरसेनापती होते ते ढाल-तलवार चालवण्यास अतिशय तरबेज होते ह्या दोन्ही हत्यारांनी बाजी पासलकर यांनी अनेक शत्रूंना यमसदनाला पाठवले होते बाजी पासलकर यांच्या पंचकल्याणी नावाच्या बोटीवर स्वार होत असत व सर्व मावळ प्रांताचे दौरा करीत एकामागे व एक महार या नावाचे दोन शरीर रक्षक त्यांच्याबरोबर नेहमी असत.

ते दोघेही समशेर चालविण्यात तरबेज होते बाजी पासलकर यांना दोन मुली होत्या एका मुलीच्या पतीचे नाव एअर पत्राव हा चंद्रराव मोरे यांच्या पदरी शिलेदार होता तर दुसऱ्या मुलीच्या पतीचे नाव कानोजी दोघे शहाजी राजे यांच्याकडे सरदार म्हणून काम करीत होता.

कोकण प्रांतात घरच्या नावाचा कोळी राहत होता खूप उन्मत्त झाला होता तो लढा सुरू होता त्यामुळे त्यांनी आपल्या कोळ्यांची फौज तयार केली होती त्याची अशी इच्छा होती की आपल्या मुलीची सोयरिक मराठा सरदार अशी होईल परंतु खानदानी मराठे त्याच्याशी सोयरीक करायला तयार नव्हते

त्यामुळे घरच्या कोळी मराठी सरदारांना त्रास देऊ लागला तो खूप शक्तिमान असल्यामुळे मराठी सरदार त्याच्याशी टक्कर देण्यास घाबरत होते ते सारे जण बाजी पासलकर यांच्याकडे आले त्यांनी बाजींना अशी विनंती केली की आपण त्या कोळ्याला धडा शिकवावा.

बाजी पासलकर Baji Pasalkar यांना ही घरच्या गोळ्याची सत्ता उध्वस्त करायची होती त्यांनी मोसे खोऱ्यातील दळवी पाटील यांची मुलगी कोळ्याच्या मुलाला देऊन सोयरीक जमण्याचे खोटे नाटक करण्याचे ठरविले या खोट्या नाटकाची कल्पना त्यांनी दळवी सहित साऱ्या मराठा सरदारांना दिली साऱ्यांच्या संमतीने घरच्या कोळ्याला त्यांनी कळविले की आम्ही आपल्याशी सोयरीक करायला तयार आहोत

आपण आपल्या मुलाला घेऊन बिलासपुर या गावी आहे तेथे आम्ही विवाहाची व्यवस्था केली आहे अशी खबर घेऊन एका मग पोळ्या कडे गेला ही बातमी ऐकताच कोळी आनंदाने बेहोश झाला व सांगितल्याप्रमाणे उभारलेल्या मंडपात दाखल झाला. बाजी पासलकर यांनी लग्नमंडपात कोणालाही दिसणार नाही अशा बेताने दारूची बुधले लपवून ठेवले होते तशा कोळी ही धूर्त होतात त्याला शंका होतीच की बाजी पासलकर आपल्याला दगाफटका करेल म्हणून कोळ्याने आणलेले वराड म्हणजे शस्त्रधारी माणसेच होती.

एकनाथ महाराजांनी कोळ्याची वराडी माणसे मंडपात येताच दारूचे बुधले पेटून गेले त्यामुळे सगळीकडे आगीचा भडका उडाला त्याबरोबर त्यांनी आपल्या माणसांना मराठ्यांवर हल्ला करण्यास सांगितले परंतु मराठ्यांच्या सैन्याने कोळ्यांच्या सेनेचा पराभव केला व बाजी पासलकर यांनी अशा प्रकारे कोळ्यांची सत्ता उधळून टाकले आणि आपला दरारा बसवला.

चंद्रराव मोरे यांचा पराभव 

घरच्या कोळ्याचा पराभव झाल्यानंतर बाजींचा हा पराक्रम सर्वत्र पसरला तेव्हा भाजी आपल्यापेक्षा वरचढ होतो हे पाहून जावळीच्या चंद्रराव मोरे यांची विजापूरच्या भर दरबारात अध्यक्षा समोर प्रतिज्ञा अशी होती की मी बाजी पासलकर यांना पकडून आपल्या हवाली करेल मग अधिक शहाणे आपली फौज चंद्रराव मोर्‍यांनी बरोबर दिली.

बाजींचा जावई मरकत राव व त्याचा मित्र सोनू दळवी यांच्या मदतीने चंद्रराव मोरे यांनी बाजी पासलकर राहत असलेल्या विश्राम गडावर हल्ला करण्याची योजना आखली. चंद्रराव मोरे यांनी आपला हेअर चांगल्या पोरी त्याला गडाची माहिती मिळवण्यासाठी स्त्री वेशात पाठवले स्त्री वेशातील सांगा पर्यटनाला गडावरच्या पहारेकर्‍यांनी अडवले नाही.

See also  Asirgarh fort असीरगड किल्ला

ज्यावेळी सांगण्यापर्यंत गडावर चौफेर निरीक्षण करीत होता नेमकी तेव्हाच नजर त्याच्यावर बाजी पासलकर यांची नजर चांगल्या कडे गेली त्यांनी स्त्री वेशातील चांगल्या परीट आला ओळखले व जेरबंद केले. तेव्हा सांगा परत खूप घाबरलेला होता त्यावेळी भीतीपोटी चांगल्या परीट आणि बाजी पासलकर यांना सांगून टाकले ते चंद्रमोरे गडाच्या पायथ्याशी चुपचाप येऊन लपले आहेत.

त्यांच्याबरोबर फौजही आहे ही बातमी बाजींना समजल्याबरोबर बाजी पासलकर व खडनाक महार तसेच अनंत खरसुकेब इतर कडवे सशस्त्र सैनिक यांच्यासह बाजींनी चंद्रराव मोरे यांच्या फौजेवर हल्ला केला. बाजी पासलकर आपल्या आवडत्या फिरंगी तलवारीने शत्रूवर चाल करून गेले.

अनंत खरसुकेनी असो की नी आपला दांडपट्टा बेफाम चालवला. तसेच एक्या मांग व खडनाक महार यांनी आपले भाले अशाप्रकारे सारेजण शत्रूवर तुटून पडले व यात चंद्रराव मोरे यांचा प्रभाव झाला व त्यांना माघार घ्यावी लागली.

आदिलशहाची बेचैनी व त्यांचा स्त्रीविषयीचा आदर 

चंद्रराव मोरे यांचा बाजी पासलकर आणि पराभव केल्याने आदिलशहा बेचैन झाला भाजीचा काटा कसा काढावा या विचारात होता तेव्हा आदिलशहाचा हेर शहाला म्हणाला आता जी पौर्णिमा येणार आहेत या पौर्णिमेला देशमुख घराण्यातल्या साऱ्या स्त्रिया नेण्यात बसून देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत

त्या स्त्रियांच्या संरक्षणासाठी वीस ते पंचवीस वार असतीलच अशा वेळी आपण आपल्या फौजेतील लोकांना त्यांच्यावर हल्ला करण्यास सांगू त्या स्त्रियांचे मेने आपल्या ताब्यात घेऊन ज्या वेळी बाजी पासलकर ला हे कळेल तेव्हा तो आपल्या स्त्रियांच्या सुटकेसाठी नक्कीच आपल्याकडे लोटांगण घालत येईलच.

देशमुख घराण्यातील स्त्रिया चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मिनात बसून पलके पलसे गावाजवळ आल्याबरोबर आदिलशहाच्या 500 स्वरांनी यांच्या संरक्षकांच्या पराभव करून मिनी पकडले व तुमच्या स्त्रियांचे नेणे आम्ही पकडले असल्याची बातमी बाजीला कळवली.

ही बातमी वर कोण बाजी चा क्रोध वाढला ते आपले साथीदार एक्या मान कडनाथ महार तानाजी पडू यमाजी हळदी व हत्यारबंद मावळे यांच्यासह आपल्या आवडत्या पंचकल्याणी गाडीवर स्वार होऊन खिंडीजवळ आले तोच आदिलशहाची फौर मावळ्यांवर तुटून पडली.

भाजीची समशेर गरागरा फिरू लागली व योजनांचे बळी घेत होती तसेच एकट्या मानखंडना महारे माझी हरदेव इतर हत्यारबंद फौजेने आदिलशहाच्या फौजेला हैराण करून सोडले अनेक जणांना प्राणांना मुकावे लागले तर आदिलशहाची फौज बाजी पासलकर यांना शरण आली व त्यांनी स्त्रियांचे ने बाजींच्या हवाली केले असे हे बाजी आपल्या घराण्याचे स्त्रियांकडे कोणी वाकड्या नजरेने बघितले तर काय होते हे त्यांनी साऱ्यांना दाखवून दिले.

स्वराज्य स्थापन करण्यासाठी महत्त्वाचा कार्यभार 

बाजी पासलकर Baji Pasalkar यांच्या पराक्रमाची वार्ता कीर्ती सर्वत्र पसरली होती .दादोजी कोंडदेव यांनी आपल्या स्वाराकरवी बाजी पालसकरांना खलिता पाठवला. स्वाराने तो खलिता बाजींना दिला बाजींना दादाजी ने लिहिले होते की दादोजी कोंडदेव यांचा पालसकर यांना प्रेमपूर्वक नमस्कार आपणास विनंती करतो की शहाजीराजांचे पुत्र शिवाजी राजे हे यावनी सत्तेच्या बेड्या तोडून स्वतंत्र स्वराज्याची स्थापना करू इच्छितात.

धाडसी माणसांची त्यांना साथ हवी आहे आपण सर्व पराक्रमी मावळे व तमाम देशमुख जर एकजूट होऊन आदिलशहाची लढलो तर त्याची धुळधाण व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा आपल्यासाठी ची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे अशी आम्ही आशा करतो. बाजीप्रभू मी पाठवलेला खलिता वाचल्यानंतर त्यांना शिवाजीराजांचे खूप कौतुक वाटले एवढ्या लहान वयात या मुलाच्या डोक्यातील स्वराज्याचे खुल पाहून त्यांना शिवाजी महाराजांबद्दल अभिमान वाटला.

See also  Sinhgad Fort सिंहगड किल्ला

त्यांनी पक्का निश्चय केला आपण शिवाजी महाराजांना मदत करायचीच. अपंग स्वराज्यासाठी मदत केली तर त्यासारखे भाग्य नाही असा विचार करून त्यांनी आपले साथीदार एक या व खतरनाक महार यांना सांगितले आपल्याला पुण्याला जायचे तयारीला लागा पुण्याला ही त्यांनी आपण येत असल्याचे दादोजींना कळवले. दादोजी पंत व शिवाजी राजे तसेच जिजाऊ हे पुण्यात लाल वाड्यात बाजींची वाट पाहत होते बाजी पालकर एक्या मांगा बरोबर लाल वाड्यात येऊन पोहोचले दादोजींनी स्वतः सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले व आपली मसलत पालकरांना सांगितली.
.
बाजींनीही Baji Pasalkar पण त्यांना कोणतीही आडकाठी न ठेवता होकार दिला त्यामुळे दादोजींचा शिवाजींचा आत्मविश्वास वाढला ती स्वराज्याची स्वप्ने पाहू लागली. शिवाजी महाराजांनी बाजीकडून दिल्ली निरनिराळ्या सरदारांना व देशमुख यांना पत्रे पाठवली की रायरेश्वराच्या मंदिरात साऱ्यांनी स्वराज्यस्थापनेच्या प्रतिज्ञा साठी हजर राहावे आश्चर्यच बाजींनी ज्यांना ज्यांना पत्र पाठविली होती ते सारेजण पत्रांना मान देऊन ठरलेल्या दिवशी रायरेश्वराच्या मंदिरात हजर झाले.

स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी मोठ्या संख्येने देशमुख सरदार मराठी शूर सुभेदार व कडवट मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते सारे रायरेश्वराच्या मंदिरात येऊन पोहोचले व सारे रायरेश्वराचे मंदिर गर्दीने फुलून गेले होते रायरेश्वर मंदिरातील स्पेलिंगा समोर शिवाजी राजे यांच्या शेजारी बाजी पासलकर व दादोजी कोंडदेव होते शिवलिंगाला अभिषेक करण्यात आला मग वेल भंडारा शिवाजी राजांनी स्वराज्याची शपथ घेतली.

ती शपथ अशी होती की गोब्राम्हणप्रतिपालक ना साठी व स्वराज्याच्या रक्षणासाठी आम्ही शपथ घेतो आहोत की आमचे प्राण गेले तरी चालतील पण आम्ही दुश्मना पुढे झुकणार नाही त्यांच्याबरोबर बाजी पासलकर हे पुढे आले व म्हणाले जोपर्यंत आमचे स्वतःचे राज्य घेणार नाही तोपर्यंत हा बाजी पासलकर सुखाने झोपणार नाही.

रायरेश्वराच्या मंदिरातील सर्व जणांनी म्हणजेच साऱ्यांनीच शपथा घेतल्या बाजींना शिवाजींनी आपला मनसुबा सांगितला की आपण सर्वात उंच असणारा प्रचंडगड सर्वप्रथम ताब्यात घेऊन तेथेच आपल्या स्वराज्याचं तोरण बांधून घ्या बाजींनीही शिवाजींना वचन दिले की आपण चिंता करू नका आठ दिवसातच मी हा गड घेतोय.

प्रचंडगडाला तोरणगड नाव कसे पडले?

एक दिवशी बाजी पासलकर शिवाजीराजे व हत्यारबंद मावळे चौपाटी मी प्रचंड गडावर पोचले झुंजारराव मरो भैय्याजी कोडे या दोघांनी पहारेकर्‍यांना पैशाचे आमिष दाखवून गडाचा बिनी दरवाजा उघडण्यास सांगितले व हर हर महादेवची गर्जना करीत किल्ले दारांना तानाजी मालुसरे येसाजी कंक यांनी जागवले किल्लेदार बेसावध आणि त्यांचे सैन्यही अत्यल्प होते शिवाय त्याने बाजी पासलकर यांचा पराक्रमी ही ऐकला होता.

त्यामुळे तो घाबरून गेला व त्याने आपली तलवारबाजी चरणावर ठेवली प्रचंडगड बाजींच्या ताब्यात दिला अशा प्रकारे लढाई न करताच बाजींनी स्वराज्याचे तोरण बांधलं म्हणून या गडाचे नाव तोरणा गडाचे पडलं. तोरणगड जिंकल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी बाजी पलस पासलकर यांच्या मदतीने मर्द मावळे जन्म घेण्यास सुरुवात केली या जवान मुलांना लढायची शिक्षण देण्यास सुरुवात केली त्यात त्यांना दांडपट्टा भालाफेक तलवार चालविणे आदींचे शिक्षण दिले अशा प्रकारे सारे जवान मावळे स्वराज्यासाठी सारे लढायची शिक्षण तळमळीने शिकू लागली.

आणि अश्याप्रकारे Baji Pasalkar एकेक बाजी मारत गेले व स्वराजयसाठी झगडत राहिले,अश्या या शूरवीरांना शिरसाष्टांग नमस्कार.

Leave a Comment